top of page
08a1188d42cd8b1d340da91c4cf14ee1
FarmRows-1250x650
lucas-marconnet-680286-unsplash
hero-aakash
f105da60862ba6db73e435a7a74f5401
brown-scale-houseplant-pest
AirBrush_20200311092733_edited.jpg

Agriculture

The word enough to Inspire.......

             पिकांचा उत्पादनांचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी पिक संरक्षण अति महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहे. कीटक व रोगांपासून होणारे नुकसान यांमुळे पीक उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी सुरक्षित आणि दर्जेदार कीटकनाशकांची वापर व उपलब्धता सुनिश्चित करणे, एकात्मिक कीड व्यवस्थापनास प्रोत्साहन देणे हे प्रमुख संरक्षण क्षेत्र आहे. नवीन उच्च उत्पन्न देणार्‍या पिकाच्या जातींचा वेग वाढविण्यासाठी किड नियंत्रण सुलभ करणे, वनस्पति मध्ये किटकनाशके प्रवेश होण्याची शक्यता दूर करणे, मित्र कीटकांचे संगोपन आणि सोप्या तसेच सुलभ किड नियंत्रण पद्धतीचा पुरेपुर वापर हे सर्व आपण येथे वाचू शकता.

          "कृषि सारथी" हे एक Youtube चैनल असून शेतकरी सेवार्थ शेती जगतातील किड नियंत्रण मार्गदर्शन या अंतर्गत आम्ही नेहमी करत असतो. शेतकरी मित्रांनो शेती जगतातिल नवनवीन तंत्र यांचा प्रसार गरजू शेतकरी बंधवा पर्यंत नेहमी कसे पोहोचेल या अनुशंगाने आमचा असा ही एक तत्पर प्रयत्न.   

AirBrush_20200507182359 - Copy.jpg

डॉ. विवेक सवडे

​एम. एस. सी. (कृषि) पी. एच. डी., नेट (कृषि किटकशास्त्र)

​वरिष्ट शास्त्रज्ञ, ATGC biotech Pvt. Ltd.

IMG20200602155252.jpg

डॉ. धिरजकुमार कदम

​सहयोगी प्राध्यापक कृषि किटकशास्त्र विभाग,

व.ना.म.कृ.वि. परभणी-४३१४०२

WhatsApp Image 2020-06-04 at 4.12.47 PM.

डॉ. संजय पाटिल

​सहयोगी प्राध्यापक कृषि किटकशास्त्र विभाग,

कृषि महाविद्यालय बदनापुर व.ना.म.कृ.वि. परभणी-४३१४०२

© 2020 सत्यमेव जयते, कृषिमेव जयते

  • Facebook Clean
  • LinkedIn Clean
bottom of page